कुसुमाग्रज

majhe jagane hote gaane marathi kavita poem by kusumagraj

माझे जगणे होते गाणे (Majhe Jagane hote gane Marathi Poem) – कुसुमाग्रज

‘माझे जगणे होते गाणे’ (Majhe Jagane hote gane Marathi Poem) हि कविवर्य कुसुमाग्रज यांनी लिहिलेल्या निवडक सर्वश्रेष्ठ कवितांमधली एक मराठी कविता आहे. या कवितेत कवीने त्यांच्या जीवनाला गाण्याची उपमा दिली आहे आणि जीवनात घडत असलेल्या प्रसंगाचा, त्यात आलेल्या अडचणींचा आणि जीवनात येत असणाऱ्या चढ उतारा बद्दल आपले मत मांडले आहे. जीवनात माणसाला जे मिळते त्यात समाधानी राहिले तर खरंच माणसाचा जन्म देखील एका गाण्यासारखाच आहे; जसे एखाद्या गाण्यात जागोजागी वेगळा सूर, ताल, आलाप लागतो तसाच मानवी जीवनात देखील वेळो-वेळी वेगळे प्रसंग येतात. ‘माझे जगणे होते गाणे’ (Majhe Jagane hote gane Marathi Poem) हि कुसुमाग्रजांची सर्वाधिक वाचल्या जाणाऱ्या कवितेमधील एक मराठी कविता आहे.

kana by kusumagraj

कणा: ओळखलत का सर मला (Kana Marathi Kavita) – कुसुमाग्रज

माझे जगणे होते गाणे कुसुमाग्रज यांच्या निवडक मराठी कविता संग्रहामधील एक प्रसिद्ध कविता. मराठीकाव्य.org हा मराठी काव्याचा एक मोठा संग्रह असून येथे तुम्ही मराठी कविता (Marathi Kavita), प्रेम कविता (Prem Kavita), चारोळ्या, मराठी गझल, संत साहित्य, अभंग (Abhang), भारूड, ओव्या, उखाणे (Ukhane) ईत्यादी वाचू आणि शेअर करू शकता. तुम्ही जर एक कवी / कलाकार असाल तर तुमचे कार्य आमच्या सोबत शेअर करू शकता तो आम्ही विनामूल्य प्रकाशित करू.

Scroll to Top